अतिशय वेगवान

वापरण्यास अगदी सोपे

कितीतरी कार्यशीलताची वैशिष्ट्ये यात सामील करून आम्ही एक आधुनिक, साधा, वापरास सुलभ असा स्पष्ट इंटरफेस बनवला आहे.

शेड्यूल्ड डाऊनलोड

आमचा सीड्स आणि पियर्स चा जोराचा प्रवाह उपलब्ध करणारा क्लाएंट आपल्याला आपले डाउनलोड शेड्यूल करण्याचा विकल्प बहाल करतो, आपण जेव्हा इतरांसह आपले इंटरनेट कनेक्शन शेअर करत असतात तेव्हा हा पर्याय आपल्या कामी येतो.

एकात्मिक प्लेयर

आमचा ओल इन वन प्लेयर आप्ण वापरतात. त्यामुळे आपण जे डाउनलोड आहेत ती फाइल (ऑडिओ आणि व्हिडिओ फायली) चे पूर्वावलोकन करू शकतात आणि, त्यामुळे कुठली फाइल चुकीची आहे ते लगेच ओळखून आपला वेळ वचवू शकतात.

शक्तिशाली शोध

आमच्या शक्तिशाली मेटा सर्चस च्या सुविधा आपल्याला आमच्या अप्लिकेशन मध्ये पहायला मिळतात. आम्ही काही कीवर्ड न वापरता आपण इच्छित असलेल्या फाईल प्राप्त करून देण्यासाठी अनेक शोध इंजिन (सर्च एंजिन्स) एकात्मिक केले आहेत. हा देखील मॅग्नेट लिंक (लोहचुंबक लिंक) द्वारा आपल्याला फाइल पुरविण्याचे समर्थन पुरवतो.

Torrents.com Utorrent Bittorrent Transmission
Windows
Mac OSX
Android
Linux
Active Torrents unlimited 8 8 50
Caché de discos
Search engine
Web Seeding
Nat Transversal DHT
Free Open Source

समुदाय

सोपे आणि सरळ. हे अप्लिकेशन जुना पीसीवर सुद्धा अगदी उत्कृष्ट कामगिरी करते.
मी अश्या क्लाइंट च्या शोधात होतो जिथे मी माझे होत असलेल्या डाउनलोडसवर तात्पुरता विराम देऊ शकेल, असा क्लाइंट आता मला मिळाला आहे. पी2पी वापरासाठी उत्कृष्ट. […]
हे अप्लिकेशन आपल्याला सर्व प्रकारचे डाउनलोड करण्यास परवानगी देते, हे सध्या सर्वात शक्तिशाली क्लाइंट्स पैकी एक आहे.